SCGT Pledge
मी महाराष्ट्रीय माणसाशी एकोप्याने वागेन.
त्यांना त्यांच्या उद्योगात, व्यावसायात आणि व्यापार उदीमात
सर्वतोपरी सहाय्य करेन.
मी शक्यतो महाराष्ट्रीय उत्पादकांचा माल विकत घेईन व
इतरांनाही तसे करण्यास उद्युक्त करेन.
मी नेहमीच आत्मविश्वासाने वागेन.
माझ्या क्लब सदस्यांच्या व इतर महाराष्ट्रीय बांधवांच्या व्यापार
उदिमशिलतेकरिता सतत प्रयत्नशील राहीन.
श्रीमंती हे उद्यमशीलतेचे प्रतीक आहे;
त्यामुळे अधिकाधिक मुल्यआधारीत भांडवलवृद्धी व
अधिक अर्थार्जनासाठी माझी मानसिकता बदलेन.
तसेच सामाजिक अर्थोन्नतीसाठी कटिबध्द असेन.
लक्ष्मीपूजन हेच माझे व्रत राहील तसेच
धनविकास हेच माझे ध्येय राहील.
|| एकमेका सहाय्य करू | अवघे होऊ श्रीमंत ||
|| एकमेका सहाय्य करू | अवघे होऊ श्रीमंत ||
|| एकमेका सहाय्य करू | अवघे होऊ श्रीमंत ||